Skip to main content

Posts

Showing posts from March, 2018

मनःशांती ची शोध : श्रीमद भगवद गीता ३

मी हे कथानक अपल्या गीता प्रेम पासून सुरु केलं; पहिल्या दोन भागात अपण गीता वाचन कसं आणि कां सुरु केलं ते पाहिलं; कर्माचा प्रपंच आणि त्याची ओढ थोडी फार बघितली {ते नंतर सविस्तर बघू - ह्याच कथानकाच्या पुढच्या लेखन मधेच ; आणि हे लक्ष्यात घेतलं के ह्याहून पुढे वाढायला, गीता चा सार नीट समजायला मन शांत ठेवण्याची गरज असते. मग प्रश्न हा उठला कि जगाचा कोलाहल मध्ये, जगण्याचा प्रपंचामध्ये मनाची शान्तता कशी आणावी? खरं तर ह्या प्रश्नाचा उत्तर दरेक माणसानी सवतःच द्यायचा असतो. ह्या मोठ्या जगात निरनिराळे प्रकारांचे प्रश्न येतात, सगळ्यान   समोर नवीन परिस्थिती असते, सगळ्यांची मनं वेगळी  असतात , विचार वेगळे असतात, आणि नैसर्गिक गुणांचा खेळही वेगळा असतो - त्रैगुण्य - सत, रज, तम - ह्यांचा असर दरेक माणसावरती वेगळा ठरतो. ह्या प्रश्नाचा   काही सोपा उत्तर भेटणार नाही - माझ्या शोधांनी तर मला हेच कळले आहे. Source - Google Search माघील ४ वर्षापासुन सुरु केलेला ह्या प्रवासात एक मात्रं लक्ष्यात यायला लागलं आहे आता : मलादेखील मन शांत करण्या साठी निरनिराळे प्रयोग करावे लागतात. मन कोणच्या परिस्थित येऊन शां

Book Review : Click! - The Amazing Story of India's E-Commerce Boom

Me, I am old school; and perfectly happy in that classification, thank you very much. When I say a ‘successful” company I mean a profitable company; preferably one that is among the top brands in its market segment/s. To be even more specific – operating profit; that is a positive cash flow from operations to be crystal clear, a company where revenue is greater than expenses. What are these words doing in a book review, you say? Well, thing is, I have just read an entire book – yes, an entire book – that analyses ECommerce Companies, and not once does it fully look at the above. Nice, isn’t it? And yes, before you mention it – have been in ECommerce Sales for years as well. So, I don’t buy this current trend of looking A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z series funding, valuations, GMVs etc.{ Sarcasm added for effect }   As a professional, I have one, and only one question – be it brick-and-mortar, or be it ECommerce : Is your per unit sales value gr

श्रीमद भगवद गीता वाचण्याचा माझा प्रवास - भाग - २

माणसाला एक अशी जागा हवी असते ईथे पोचून मन अगदी स्थिर हुन जातं ... जिथे मन , अंतर्मन , विचार , इच्छा , राग व द्वेष सगळा शून्य होतो . अश्या जागी खऱ्या अर्थाने आपण आप्ल्या स्वतःला   समजू शकतो ... मनाचे खरे बोल ऐकू शकतो . अश्या जागी ब्रह्माण्ड नसतं ; काही असतं तर ते फक्त खऱ्या अर्थात आपण , आपले खरे विचार , आणि एक अशी ताकत ज्याचा आप्ल्याला फक्त भास होतो , पण डोळ्यांनी काही दिसत नाही . हि जागा फक्त मनाच्या डोळ्याने दिसते ... असते ती खऱ्या अर्थात आप्ल्या श्रद्धे मध्ये ; आप्ल्या श्रद्धेतून उगवणारी   जागा . पण ती जागा एकदाची भेटली ह्या बाह्य जगात , तर समजावं कि आपण जगाचा मायाजालमधून बाहेर पाडण्याकडे पहिला पाऊल घेतला ! मी श्रीमद भगवद गीता ३ किंव्हा   साडे   तीन वर्ष्यापासून रोज वाचतो . माघे मी म्हणालो होतो कि हा प्रवास कसा सुरु झाला मला ठाऊक नाही . पण झाला तो सुरु . हळू हळू रमू सुद्धा लागलो ... आवडायला लागलं , आणि मग सवय झाली ! आता कधी - कधी असं वाटतं कि गीता वाच