Skip to main content

Posts

Showing posts with the label Marathi

Serial Review : Samantar {Marathi}

काय म्हणावं आणि कुणाला म्हणावं असं झालंय ; स्वप्निल ला अभिनंदन देऊ कि निर्देशक ला - या मग पुस्तकाच्या लेखकाला ? नाही तर मग ज्यांनी स्क्रिप्ट लिहिली त्यांना ? आणि बाकी कलाकार , खास म्हणून नितीश ? शब्द नाही उरले मनामध्ये विवरण करायला , काहीच कळेनासं झालंय हा रिव्ह्यू लिहिताना. पण एक मात्र नक्की - स्वप्नील ची गोष्टी व स्क्रिप्ट ची निव्वड अगदी अप्रतिम! मोघेही त्यांनी नावीन्य दाखवलंच आपल्याला- म्हणून खरंतर हे आपल्याला नवीन भासायला नकोत , पण तरी समांतर बघितल्या नंतर आता पुन्हा ह्याची जाणीव होत आहे. म्हणून सर्वप्रथम स्वप्निल भावाला अभिनंदन - त्याची स्क्रिप्ट ची निव्वड बद्दल. हा त्याचा आणि सुबोध भावे ह्यांचा एक चिन्ह झाला आहेत - नेहेमी नावीन्य असतं   त्यांच्या चित्रपट आणि सिरीयल मध्ये. पुन्हा एकदा अभिनंदन! तुम्हा दोघांची चित्रपट / सिरीयल इतकी वेगवेगळी प्रकार ची असतात - हे कधीच सोडू नये ही   विनंती. दोघांना! आम्ही दर्शक उत्सुकतेने म्हणूनच वाट   बघतो तुमच्या चित्रपटाची! गोष्टं समांतर हे एक मराठी मधील बहुचर्चित पुस्तक , त्याचं   धारावाहिक मांडले आहे सर्वांनी. { श...

Movie Revew : Mumbai Pune Mumbai 3

Mumbai Pune Mumbai – the Marathi Movie Franchise, is now in its 3 rd installment – and is easily the most famous movie franchise in Marathi cinema at least in the first two parts. To top that, the lead pair – Swapnil/Mukta is also probably the most famous and well liked pair in Marathi entertainment, with their pairing being a popular one in several movies.   Thus, extending it to a third part was both an opportunity as well as a risk; as it turned out, it proved to be a risk worth taking! STORY As is by now usual for Marathi Cinema, the story is pretty much unique. The third part of this iconic franchise has iconic lead actors Gauri and Gautam [probably by now household names in a majority of Marathi homes} going the family way. This is the story of the lovers, into the 3 rd year of their marriage, planning a child {or rather, having a child]. And it is the story of the Pregnancy. That, my friends, is the story. They get the good news, 9 months pass, and they becom...

आज दिवाळी चा पर्व... अपण कसा साजरा करायला हवा?

आज दिवाळी चा पर्व ... अंधःकार   वरती उजेडाचा विजय पर्व , victory ऑफ गुड over evil. प्रश्न माझ्या मनात हा आला कि अपण हा पर्व कसा बरं साजरा करायचा ? नुसतं घरा बाहेर दिवे लावले , गोड   खायचं , लक्ष्मी पूजना नंतर { अर्थातच }; लोकांना भाटायचं - येवडंच ? काय दिवाळी चा अर्थ फक्त हाच ? अपण कां म्हणून हा पर्व - आपला    सर्वात मोठा पर्व - साजरा करतो ? कां म्हणून अपण एवढी वाट बघत बसतो दिवाळी च्या दिवसा ची ?   सुट्टी मिळते , गोङ वस्तू मिळतात ,   बाजार मस्त   नटून थटून सजून धजून बसतो म्हणून ? नातेवाईकांशी भेटीचा दिवस म्हणून ? एवढंच ? अंधःकार   वरती उजेडाच्या बद्दल काय म्हणायचं ? दिवाळी चा खरा अर्थ काय होतो ? या मग नुसतं लक्ष्मी पूजन ? घराची स्वच्छता ? मनाची स्वच्छता कां नको ? जर मनच स्वच्छ नसेल - तर घराची स्वच्छता चा अर्थ असतो का ? अंधःकार   वरती उजेडाचा विजय पर्व , victory ऑफ गुड over evil - ह्याचं अपण कधी विचार सुद्धा करतो का ? आणि  ...