काय म्हणावं आणि कुणाला म्हणावं असं झालंय ; स्वप्निल ला अभिनंदन देऊ कि निर्देशक ला - या मग पुस्तकाच्या लेखकाला ? नाही तर मग ज्यांनी स्क्रिप्ट लिहिली त्यांना ? आणि बाकी कलाकार , खास म्हणून नितीश ? शब्द नाही उरले मनामध्ये विवरण करायला , काहीच कळेनासं झालंय हा रिव्ह्यू लिहिताना. पण एक मात्र नक्की - स्वप्नील ची गोष्टी व स्क्रिप्ट ची निव्वड अगदी अप्रतिम! मोघेही त्यांनी नावीन्य दाखवलंच आपल्याला- म्हणून खरंतर हे आपल्याला नवीन भासायला नकोत , पण तरी समांतर बघितल्या नंतर आता पुन्हा ह्याची जाणीव होत आहे. म्हणून सर्वप्रथम स्वप्निल भावाला अभिनंदन - त्याची स्क्रिप्ट ची निव्वड बद्दल. हा त्याचा आणि सुबोध भावे ह्यांचा एक चिन्ह झाला आहेत - नेहेमी नावीन्य असतं त्यांच्या चित्रपट आणि सिरीयल मध्ये. पुन्हा एकदा अभिनंदन! तुम्हा दोघांची चित्रपट / सिरीयल इतकी वेगवेगळी प्रकार ची असतात - हे कधीच सोडू नये ही विनंती. दोघांना! आम्ही दर्शक उत्सुकतेने म्हणूनच वाट बघतो तुमच्या चित्रपटाची! गोष्टं समांतर हे एक मराठी मधील बहुचर्चित पुस्तक , त्याचं धारावाहिक मांडले आहे सर्वांनी. { श...
Indian Top Blog {2019, 2018, 2017, 2016 & 2015} for the past 5 years and counting; Nominated in top 5 Political Bloggers by Blogadda in Win-15. I specialise in deep politico-economic analysis; Books off the beaten track, and a value & fundamentals-based approach towards the Indian Economy, Corporate India - And Especially Indian Colonial History