Skip to main content

Posts

Showing posts with the label Serials

Serial Review : Samantar {Marathi}

काय म्हणावं आणि कुणाला म्हणावं असं झालंय ; स्वप्निल ला अभिनंदन देऊ कि निर्देशक ला - या मग पुस्तकाच्या लेखकाला ? नाही तर मग ज्यांनी स्क्रिप्ट लिहिली त्यांना ? आणि बाकी कलाकार , खास म्हणून नितीश ? शब्द नाही उरले मनामध्ये विवरण करायला , काहीच कळेनासं झालंय हा रिव्ह्यू लिहिताना. पण एक मात्र नक्की - स्वप्नील ची गोष्टी व स्क्रिप्ट ची निव्वड अगदी अप्रतिम! मोघेही त्यांनी नावीन्य दाखवलंच आपल्याला- म्हणून खरंतर हे आपल्याला नवीन भासायला नकोत , पण तरी समांतर बघितल्या नंतर आता पुन्हा ह्याची जाणीव होत आहे. म्हणून सर्वप्रथम स्वप्निल भावाला अभिनंदन - त्याची स्क्रिप्ट ची निव्वड बद्दल. हा त्याचा आणि सुबोध भावे ह्यांचा एक चिन्ह झाला आहेत - नेहेमी नावीन्य असतं   त्यांच्या चित्रपट आणि सिरीयल मध्ये. पुन्हा एकदा अभिनंदन! तुम्हा दोघांची चित्रपट / सिरीयल इतकी वेगवेगळी प्रकार ची असतात - हे कधीच सोडू नये ही   विनंती. दोघांना! आम्ही दर्शक उत्सुकतेने म्हणूनच वाट   बघतो तुमच्या चित्रपटाची! गोष्टं समांतर हे एक मराठी मधील बहुचर्चित पुस्तक , त्याचं   धारावाहिक मांडले आहे सर्वांनी. { श...