मी हे कथानक अपल्या गीता प्रेम पासून सुरु केलं; पहिल्या दोन भागात अपण गीता वाचन कसं आणि कां सुरु केलं ते पाहिलं; कर्माचा प्रपंच आणि त्याची ओढ थोडी फार बघितली {ते नंतर सविस्तर बघू - ह्याच कथानकाच्या पुढच्या लेखन मधेच ; आणि हे लक्ष्यात घेतलं के ह्याहून पुढे वाढायला, गीता चा सार नीट समजायला मन शांत ठेवण्याची गरज असते. मग प्रश्न हा उठला कि जगाचा कोलाहल मध्ये, जगण्याचा प्रपंचामध्ये मनाची शान्तता कशी आणावी? खरं तर ह्या प्रश्नाचा उत्तर दरेक माणसानी सवतःच द्यायचा असतो. ह्या मोठ्या जगात निरनिराळे प्रकारांचे प्रश्न येतात, सगळ्यान समोर नवीन परिस्थिती असते, सगळ्यांची मनं वेगळी असतात , विचार वेगळे असतात, आणि नैसर्गिक गुणांचा खेळही वेगळा असतो - त्रैगुण्य - सत, रज, तम - ह्यांचा असर दरेक माणसावरती वेगळा ठरतो. ह्या प्रश्नाचा काही सोपा उत्तर भेटणार नाही - माझ्या शोधांनी तर मला हेच कळले आहे. Source - Google Search माघील ४ वर्षापासुन सुरु केलेला ह्या प्रवासात एक मात्रं लक्ष्यात यायला लागलं आहे आता : मलादेखील मन शांत करण्या साठी निरनिराळे प्रयोग करावे लागतात. मन कोणच्या परिस्थित येऊन शां
Indian Top Blog {2019, 2018, 2017, 2016 & 2015} for the past 5 years and counting; Nominated in top 5 Political Bloggers by Blogadda in Win-15. I specialise in deep politico-economic analysis; Books off the beaten track, and a value & fundamentals-based approach towards the Indian Economy, Corporate India - And Especially Indian Colonial History