पुलं ह्यांचं एक लेख - आणि मी पुलं ह्यांचं एक लेख वाचताना माझ्या मनातही तेच विचार उगवले... लेखाचे नाव कारवार. लेख आहे या पुलं ह्यांच्या गावा चा उल्लेख - खरं तर त्यांच्या आई च्या माहेर चं गांव. ह्यात त्यांनी आपल्या लहानपणी च्या आठवणी सांगितल्या आहेत - खूपच सजीव चित्रण केलं त्या लेखात. कधी गाठोडं ह्या पुस्तका वर टिपण्णी लिहिली तर सविस्तर सांगेन.सध्या एवढंच पुरे. मुद्दा हा कि हे लेख वाचून माझ्या मनात पण विचार आ- - माझं गाव. तिथवर तर ठीक - पण ह्यापुढे विचार काही ये ना. कारण मला प्रश्न हा पडला - माझं गाव कुठलं? कोणच्या जागेला मी ह्या अधिकाराने म्हणू शकतो - हे गाव माझं? मनात काही उत्तर येच ना. शून्य. निल बटे सन्नाटा! माझा इतिहास खरंतर मी पुष्कळ ठिकाणी राहिलो - पण ग्वाल्हेर ला सर्वात जास्त वेळ. त्या नंतर इंदौर. पण मनात दोन्ही जागांसाठी "हे माझं गांव" म्हणून विचार येत नाही. कारण कुत ठल्या हि जागांतून आठवणी - कमीत कमी चांगल्या आठवणी - जोडलेल्या नाही माझ्या मनात. कमीत कमी लहान्पण्याच्या तर अजिबात नाही. वाईट बातम्या पण नाही येत लक्ष्या...
Indian Top Blog {2019, 2018, 2017, 2016 & 2015} for the past 5 years and counting; Nominated in top 5 Political Bloggers by Blogadda in Win-15. I specialise in deep politico-economic analysis; Books off the beaten track, and a value & fundamentals-based approach towards the Indian Economy, Corporate India - And Especially Indian Colonial History