अपण एकटेपणाला इतकं घातक किंव्हा काळजी ची गोष्टं कां समजतो? ठीक आहे, माणूस समाजात राहतो; समाज हा माणसाचा फारच उत्कृष्ट अविष्कार म्हंटलं तरी चूक नाही. पण ह्या गोष्टी चा हा अर्थ नाही के एकटेपणा वाईट असतो. तो वाईट आहे कि नाही हा प्रत्येक माणसाचा वैयक्तिक प्रश्न पडतो. पण माणूस - मग तो कोणी कां नसो, एकटेपणाला घाबरतो - आणि कोणाला कोणच्या क्षणी एकटेपणा आवडत असेल तर हमखास लोक काळजी पूर्वक विचारतात. जे खऱ्या अर्थात आपुले असतील ते नुसतं विचारतात; बाकी लोकं मज्जा घ्यायच्या अंदाजात किंव्हा स मनोचिकित्सकीय रोग असल्याची टिप्पणी करतात. एकटेपण हे काही मानसिक रोग नाही; त्याचे पुष्कळ कारण असू शकतात. चित्रपट व संगीत जगत चा पण ह्याच्यात फार मोठ्ठा योगदान आहे. एकटेपणाला त्या लोकांनी एक दुःखद प्रसंगाची जागा दिलेली आहे; म्हणजे माणूस एकटा दिसला तर समजावं कि तो दुःखीच असणार! ते गाणं लक्ष्यात येतं मला : माझ्या मना आता पुन्हा शोधू नको भरती जुनी लाटा जुन्या... जोडू नको तुटला दुवा मागू नको मिटल्या खुणा... एकटा मी एकटे मन एकटी स्पंदने... स्वप्न आले स्वप्न गेले स्वप्न झाले जुने... सार...
Indian Top Blog {2019, 2018, 2017, 2016 & 2015} for the past 5 years and counting; Nominated in top 5 Political Bloggers by Blogadda in Win-15. I specialise in deep politico-economic analysis; Books off the beaten track, and a value & fundamentals-based approach towards the Indian Economy, Corporate India - And Especially Indian Colonial History