बापजन्म - जीवन जगण्याचा, आपली जवाबदारी निभवण्याचा आणि त्यात संतुष्टी घेण्याचा धडा शिकवणारी एक विलक्षण गोष्टं आहेे. हा एक खरंच अदभुद चित्रपट आहे , आणि खूप खूप प्रेमानी मांडलेली कहाणी आहे. एक अशी गोष्टं जी तुमच्या मनाला व अंतर्मनाला बांधून ठेवेल आप्ल्यात ... जिला वसरणं इतकी सोपी गोष्टं नाही . तुम्हाला ह्याला पुन्हा पुन्हा बघायची खूपच तीव्र इछा राहील. मन भरणारच नाही फक्त एकदा बघून... कमीत कमी मी तर ह्या मनमोहक चित्रपटाला बघून स्तब्ध झालो! ह्या चित्रपटाची गोष्टं मात्र खूप सादी आहे : इथे अपलयाला पुन्हा स्टोरी आणि स्क्रिप्ट चा फरक कळतो. अजूनेक बिंदू असा आहे कि स्टोरी ची सेटिंग पण किती महत्वाचा असतो हे समजतं ह्या अतिसुंदर चित्रपटातून . अश्या गोष्टी जणू कितीदा सांगितल्या गेल्या आहेत अजून पर्यंत - पण ह्या चित्रपटाची ओढ विलक्षणच आहे, माझ्या मते ह्यात काहीच वाद नाही ! आणि ह्या सगळ्या बरोबर जर उत्तम अभिनय भघायला मिळाला - अजून काय हवं? इंग्रजी ची एक म्हण आहे - icing on the cake: ...
Indian Top Blog {2019, 2018, 2017, 2016 & 2015} for the past 5 years and counting; Nominated in top 5 Political Bloggers by Blogadda in Win-15. I specialise in deep politico-economic analysis; Books off the beaten track, and a value & fundamentals-based approach towards the Indian Economy, Corporate India - And Especially Indian Colonial History