हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे , माणसांनी माणसाशी माणसा सम वागणे ! धर्म , जाती , प्रांत , भाषा , द्वेष सारे संपू दे ; एक निष्ठा , एक आशा , एक रंगी रंगू दे ... आज हे गाणं खूप लक्ष्यात येत आहे ... कारण त्याचं मागील दोन तीन दिवसान पासून धर्मावरती वार्तालाप झाला माझा वेग - वेगळ्या लोकांशी : तेम्हा माझ्या मनात एकच आलं कि आपण सगळे - त्यात मला पण घ्या - आपण सगळेच धर्माच्या शिक्षणापेक्षा जास्त महत्व त्याच्या नावा ला देतो ; त्यात तेवढं काही मोठं चुकीचं काहीच नाही , पण मला एक विचार आला आपण सगळेच जेवढं लक्ष्य नावाकडे देतो तेवढं लक्ष्य धर्माच्या अनुसरण वरती देतो का ? नाही ; आज्जीबातच नाही . आणि हेच मला आता कळायला लागलं आहे - नुसतं नावाचं पूजन करून फायदा काय ? काहीच नाही ! ते तर वर - वरचं आड्म्बर झालं ! माणूस आजकाल इथेच फसतो ; कारण आपणच हे धर्म बनवले ; मी आजकाल जे चाललं आहे त्याबाबत म्हणतो आहे . देवांनी सांगितलेले धर्म तर आपल्या वेदांत साहित्यात सविस्तर सांगितलेल...
Indian Top Blog {2019, 2018, 2017, 2016 & 2015} for the past 5 years and counting; Nominated in top 5 Political Bloggers by Blogadda in Win-15. I specialise in deep politico-economic analysis; Books off the beaten track, and a value & fundamentals-based approach towards the Indian Economy, Corporate India - And Especially Indian Colonial History